Download as pptx, pdf, or txt
Download as pptx, pdf, or txt
You are on page 1of 7

न्याय दर्शन

 कर्ता – अक्षपाद गौतम.


 पर्याय – आण्विक्षिकि विद्या, तर्क विद्या,
 अक्षपाददर्शन, अनुमानशास्त्र,
 न्यायशास्त्र.
 न्याय शब्दाचा अर्थ – “नियते अनेन इति न्याय:”
 योग्य निष्कर्ष पर्यंत घेऊन जाते त्याला न्याय असे म्हणतात.
 न्याय व्याख्या –
1. प्रमाणे: अर्थपरीक्षणं न्याय:|
प्रमाणाच्या द्वारा पदार्थांचे परिक्षण करणारी विद्या किं वा सिद्धी.
2. नियते बुद्धी: अनेन इति न्याय:|
ज्या शास्त्राच्या अभ्यासाने बुद्धिला तीक्ष्णता मिळते त्याला न्यायशास्त्र म्हणतात.
3. प्रमाणप्रमेय तत्त्वज्ञानात नि:श्रेयसाधीगम:।
प्रमाण व प्रमेयेच्या सहाय्याने तत्त्वज्ञानाची प्राप्ती करून घेणे
व त्या नंतर तत्त्वज्ञानाच्या सहाय्याने नि:श्रेयस म्हणजेच मोक्षप्राप्ती
करणे.
 प्रकार – आस्तिक दर्शन
 पूरक दर्शन – वैशेशिक दर्शन
 मुख्य ग्रंथ – न्यायसूत्र
 भाष्य ग्रंथ (Commentaries) – 1. वात्सयनकृ त 2.वाचस्पती
मिश्रकृ त 3.उदयनाचार्यकृ त.
 पदार्थ – न्यायदर्शनाने 16 पदार्थ सांगितले आहे.
1.प्रमाण, 2.प्रमेय, 3.संशय,4.प्रयोजन,5. दृष्टांत, 6.सिद्धांत,
7.अवयव,8. तर्क ,9. निर्णय,10. वाद,
11.जल्प,12.वितंडा,13.हेत्वभ्यास,14.छल,15जाती,16.निग्रह
स्थान.
 प्रमाण – चार

1.प्रत्यक्ष,2.अनुमान,3.आगम,4.उपमान(शब्द).
 प्रमेय –
1. आत्मा 2. शरीर 3. इंद्रिय 4.अर्थ 5. बुद्धी 6. मन
7. प्रवृत्ती 8. दोष 9. प्रेत्यभाव 10. फल 11. दुःख
12. अपवर्ग(मोक्ष).

 पाकजउत्पत्तीचा पीठरपाकवाद आणि सृष्टीउत्पत्तीचा


आरंभवाद(असत्कार्यवाद) सांगितला आहे.

 न्यायदर्शन आणि वैशेशिकदर्शन वर आधारित तर्क संग्रह ग्रंथ आहे आणि त्यावरील
दिपिका टीका अन्नभट यांनी लिहिली आहे.

You might also like