Download as pptx, pdf, or txt
Download as pptx, pdf, or txt
You are on page 1of 5

मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक,

कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,


उत्तमनगर, सिडको, नाशिक – ४२२००८

राज्यशास्त्र विभाग
तृतीय वर्ष कला शाखा (T.Y.B.A.)
विषय
आंतरराष्ट्रीय राजकारण
(अभ्यासक्रम)
प्राचार्य : डॉ. जे. डी. सोनखासकर
विभाग प्रमुख: प्रा.रविराज अंबादास वटणे
(सहायक प्राध्यापक)
प्रथम सत्र अभ्यासक्रम
प्रकरण १ : आंतरराष्ट्रीय राजकारण
I) आंतरराष्ट्रीय राजकारण:
व्यवहार, अर्थ, उद्देश, स्वरूप, व्याप्ती, विकास
II) सिद्धांत: तत्वे, वैशिष्ट्ये, भूमिका
अ) आदर्शवाद सिद्धांत: वैशिष्ट्ये, आदर्शवादी कल्पना, दोष किं वा टीकात्मक
परीक्षण.
ब) वास्तववाद सिद्धांत : आदर्शवादी व वास्तववादी सिद्धांताची तुलना
प्रथम सत्र अभ्यासक्रम
प्रकरण २: आंतरराष्ट्रीय संबंधाची अभ्यासाचे विविध दृष्टीकोन
I) वास्तववादी किं वा सत्ता दृष्टीकोन: तत्वे, वैशिष्ट्ये, परीक्षण, मूल्यमापन
मॉर्गेन्थाचा वास्तववादी दृष्टीकोन,
II) निर्णय निर्धारक किं वा निर्मिती दृष्टीकोन: अर्थ आणि स्वरूप, ऐतिहासिक
विकास, विभिन्न प्रभाव, परीक्षण व मूल्यमापन.
III) व्यवस्था किं वा पद्धती दृष्टीकोन: मार्टन कॉप्लान यांचा दृष्टीकोन, गृहीत तत्वे,
परीक्षण
प्रथम सत्र अभ्यासक्रम
प्रकरण ३: सत्ता किं वा शक्ती
I) सत्ता अर्थ व व्याख्या: संकल्पना, वैशिष्ट्ये, राजकीय सत्ता, स्वरूप
II) राष्ट्रीय सत्ता: अर्थ व व्याख्या, उद्दिष्टे, महत्व, वैशिष्ट्ये
III) राष्ट्रीय सत्तेचे घटक: मॉर्गेन्था यांनी मांडलेले घटक, स्थिर किं वा स्थायी

घटक, अस्थिर किं वा अस्थाई घटक, पामर आणि पर्कि न्स यांनी मांडलेले राष्ट्रीय
सत्तेचे घटक, मानवीय घटक, अमानवीय घटक.
IV) राष्ट्रीय शक्तीचे बदलते स्वरूप: राष्ट्रीयशक्तीचे मूल्यमापन.
प्रथम सत्र अभ्यासक्रम
प्रकरण ४ : सत्तेचा समतोल किं वा सत्तासंतुलन
I) सत्तासमातोलाचा अर्थ व व्याख्या: स्वरूप, वैशिष्ट्ये, पद्धती, प्रकार, कार्ये,
महत्व

II) जागतिक सत्ता संतुलनाचे बदलते स्वरूप : फायदे- तोटे, मूल्यमापन, आज


सत्ता संतुलन कालबाह्य झाला आहे का?

You might also like